रेखा वीर प्रतिष्ठान
मार्फत ६ वी ते १० वी मधे मराठी व Semi English अश्या दोन्ही भाषेत (bilingual) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही App तयार केली आहे,
याद्वारे विद्यार्थ्यांना घरबसल्या व माफक दारत "Quality Education" मिळणार आहे.
प्रत्येक विषय अतिशय खोल वर जाऊन शिकवले जातात.
UPSC च्या परीक्षार्थीना प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांमार्फत लेक्चर्स घेतले जातात.
अतिशय सर्व समावेशक Notes तेही मराठी - English दोन्ही भाषेत
शालेय Syllabus च्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी देखील दिल्या जातात.
जसे, Personality Development, Current Affairs, Skill Development etc. .
Doubt Session द्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शंका विचारता येतील.
प्रत्येक पाठानंतर सोडविलेली उदाहरणे सुद्धा मिळणार (Solved Exercise)
Career Guidance सुद्धा इथे विद्यार्थ्यांना दिले जाते.
विध्यार्थ्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी आम्ही विविध Social Media Platform वर सुद्धा available आहोत…जेथे बऱ्याचश्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जात आहेत ज्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत…यावर नक्की visit करा.